बाणगंगा कारखान्यावरील कर्मचाऱ्यांशी आमदार पाटील यांनी साधला संवाद


जवळा |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणगंगा साखर कारखाना येथे भेट देऊन कर्मचारी व गावकऱ्यांची संवाद आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी साधला.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून आपल्या लोकसभा क्षेत्रात त्याच विचारांचा खासदार असल्यास विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही.. त्यामुळे 'घड्याळ' चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

यावेळी शिवसेनेचे युवा नेते धनंजय सावंत, दत्ता अण्णा साळुंखे, नवनाथ आप्पा जगताप, रामराजे गोरे, बाळासाहेब क्षीरसागर, बालाजी गुंजाळ, ज्ञानेश्वर गीते, इडा, जळवा, अंतरगाव परिसरातील शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी व सभासद बांधवांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments