सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील नवक्रांतीसाठी इलेव्हेट एज आणि मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च

पुणे | 

इलेव्हेट एज सेमीकॉन कंसल्टन्सी प्रायव्हेट लिमीटेड आणि मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमीटेड कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे. याद्वारे दोन्ही कंपन्या एकत्र येत मार्केट रिसर्च व कंसल्टन्सी‌इंडस्ट्रीमध्ये जगभरात काम करणार आहेत. या स्टॅटजीकल पार्टनरशीपमधून दोनही कंपन्या सेमीकंडक्टर सेक्टरमधील मार्केट रिसर्च आणि ग्रोथ कंसल्टन्सी‌ जगभरात पुरवणार आहे. 

यामध्ये इलेव्हेट एजकडे असलेल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील अनुभवाचा तसेच मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च कंपनीकडे असलेल्या मार्केट इनसाईट्स आणि असलेल्या मार्केट इनसाईट्स आणि अॅनालिसीसचा उपयोग होणार आहे. एकत्र येत सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी दोन्ही कंपन्या सर्वसमावेशक मार्केट रिपोर्ट्स, नविन संधी तसेच सेक्टरमधील स्पर्धा यांचे स्थानिक व जागतिक पातळीवर काम करणार आहे.

(Advertise)

मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमीटेड  www.maximizemarketresearch.com 
ही रिसर्च आणि कंसल्टेशनमधील एक दिग्गज कंपनी समजली जाते. जगभरातील ४५ देशांमध्ये या कंपनीचे अॅनालिसीस व रिपोर्ट्सचा वापर केला जातो. अतिशय तज्ञ अशा लोकांची टीम मॅक्झिमाईजकडे असून, कंपनी वेगवेगळ्या सर्वच क्षेत्रात काम करते. त्यात इंजीनिअरिंग इक्व्युपमेंट्स, कन्झुमर गुड्स, सेवा, आयटी तसेच हेल्थकेअर, लाईफ सायन्स अशा सेक्टरचा समावेश होतो. कंपनीसोबत ४०० पेक्षा जास्त रिसर्च असोसिएसट्स आणि अॅनालिस्ट काम करत असून जागतिक स्तरावर एक नामांकित कंपनी म्हणून कंपनीची ख्याती आहे.

Post a Comment

0 Comments