मुंबई |
तेव्हापासून ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबाबत चर्चा होऊ लागली होती. याचा सिनेमाला फायदा देखील झाला होता. दोघांच्या डोळ्यामध्ये ऐकमेकांबाबतचं प्रेम दिसत होतं, असं स्मिता जयकर म्हणाल्या. मात्र सलमान आणि ऐश्वर्याचं नात हे फार काळ टीकलं नाही.
ऐश्वर्या आणि सलमानमध्ये खटके उडाले. ऐश्वर्याने सलमानवर अनेक गंभीर आरोप केले होते. यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ते विभक्त झाले. ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह केला. तिला आराध्या नावाची एक मुलगी आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत सुखी आहे.
तर सलमान खानने आपल्या वयाची पन्नाशी ओलांडली असून त्याने विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनेकदा आपल्या विवाहाबाबत प्रश्न केले जातात. तो त्याकडे फार गांभिर्याने लक्ष देत नाही.
स्मिता जयकर यांनी केला खुलासा
आंखो की गुस्ताखियां गाण्यातील एक सीन आठवत आहे. सलमान ऐश्वर्याला शोधण्यासाठी फिरत असतो. तेव्हा ऐश्वर्या माझ्या बाजूला येऊन उभी राहते. तेव्हा संजय भंसाळी जवळ आले आणि ऐश्वर्याला स्पर्श करत सीन समजून सांगू लागले. तेव्हा सलमान संजय भंसाळी यांना म्हणाला की सर तुम्ही ऐश्वर्याला स्पर्श का केलात?

0 Comments