महावितरणमध्ये विविध पदांची भरती....


पदवीधर आहात? तुमचं बीई किंवा बीबीए झालंय आणि तुम्ही नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

ज्युनिअर असिस्टंट: 468    

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम/बीएमएस/ बीबीए असणे यासोबतच उमेदवारांना एमएससीआयटी किंवा समकक्ष ज्ञान असणे आवश्यक आहे.

पगार:
पहिल्या वर्षी 19 हजार,
दुसऱ्या वर्षी 20 हजार,
तिसऱ्या वर्षी 21 हजार रुपये..

ग्रॅज्युएट इंजिनीअर - 281 

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगची पदवी घेणे आवश्यक आहे.

पगार: 22 हजार रुपये  

ग्रॅज्युएट असिस्टंट: 51 रिक्त 

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

पगार: 18 हजार रुपये. 

अर्जाची शेवटची तारीख:
20 जून 2024 

अधिकृत वेबसाइट
www.mahadiscom.in

Post a Comment

0 Comments