रेल्वे संरक्षण दलमध्ये 4660 पदांसाठी 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी..


रेल्वे संरक्षण दल अंतर्गत “उपनिरीक्षक आणि हवालदार” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या 14 मे 2024 आहे.

पदाचे नाव
उपनिरीक्षक - 452
हवालदार - 4208 

वयोमर्यादा
18 – 25 वर्षे (हवालदार)
20 – 28 वर्षे (उपनिरीक्षक)
 
अर्ज शुल्क
_सामान्य - Rs.500/-_
_SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – Rs.250/-_

अर्ज पद्धती ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in

Post a Comment

0 Comments