अधिकारी, लिपिक, सेवक पदावर नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रियातुम्ही जर बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. जाणून घेवूया भरती विषयी…

बँक – सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर
भरले जाणारे पद – शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
E-MAIL ID – admin@sahyogbank.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वाक्षरित / – मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर

Post a Comment

0 Comments