मुंबई |
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
आता हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकतात. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.
तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात क्रिती आणि शाहिद यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि धर्मेंद्र यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे.
0 Comments