मुंबई |
आगामी टी-20 विश्वचषक 2024 च्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) माजी भारतीय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याला कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. लवकरच दोन्ही प्रशिक्षक संघात सामील होतील. तर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूदला सर्व फॉरमॅटसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे
0 Comments