मुंबई |
राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे 1,800 नवीन पोलीस शिपाई पदांना मंजुरी मिळाली आहे.त्याअनुषंगाने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०२४ आहे._
भरती खालील विभागात आहे
*छ. संभाजीनगर*
*नागपूर*
*पुणे*
*मुंबई*
वयोमर्यादा
खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख
15-04-2024 (24.00 वा).
ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?
▪️सर्वप्रथम - policerecruitment2024.mahait.org या पोर्टलवर जा,
▪️सूचना या टॅबवर क्लिक करा.
▪️सूचना काळजीपूर्वक वाचा.
▪️त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा,
▪️आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा.
▪️तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल.
▪️आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
0 Comments