10 वी पास ते पदवीधारकांसाठी खुषखबर!! एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेसमध्ये भरती सुरू



एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि.मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. 10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 142 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखत दिनांक 8 ते 11 मे 2024 या कालावधीत होणार आहे.

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि.
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक- 02 पदे
पात्रता – BE/ B.Tech
2. ग्राहक सेवा कार्यकारी -21 पदे
पात्रता – पदवी
3. कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 21 पदे
पात्रता – 12वी, डिप्लोमा (AIATSL Recruitment 2024)
4. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 18 पदे
पात्रता – ITI, डिप्लोमा
5. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 17 पदे
पात्रता – दहावी पास
6. हॅन्डीमन – 66 पदे
पात्रता – 10वी पास
पद संख्या – 142 पदे


वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (AIATSL Recruitment 2024)
500/- रुपये
SC/ST/Ex-servicemen – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 18,840/- रुपये ते 29,760/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा कालावधी – 8 मे ते 11 मे 2024 (AIATSL Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029
नोकरी करण्याचे ठिकाण – जयपूर
अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

Post a Comment

0 Comments