दुर्दैवी | हृदयविकाराने एकाच वेळी माय-लेकाचा मृत्यूकोल्हापूर |

कोल्हापूर-इचलकंरजी येथे एकाच वेळी माय-लेकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माय-लेकाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रीतम तेरदाळे (30), शोभा तेरदाळे (54) अशी मृतांची नावे आहेत. मोबाईल बघता बघता अचानक प्रीतमला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाला. हे पाहून आईलाही हृदयविकाराचा झटका आला व तिचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments