बार्शी भाजपकडून खरगे यांचा जाहीर निषेध


  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे कर्नाटक राज्याचे मंत्री प्रियांक खरगे यांचा भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका यांच्यावतीने प्रतिकात्मक पुतळा दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

  बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राजेंद्र राऊत,माजी नगरसेवक विलास रेणके,भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे सर,भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम,दिपक(आबा)राऊत, संदेश काकडे,भैय्या बारंगुळे,बाळासाहेब शिंदे,आडत व्यापारी सचिन मडके तसेच बार्शी शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,बुथ प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments