मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे. त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य छगन भुजबळांनी केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सरकारला देण्यात आलेल्या इशाऱ्यावर देखील भुजबळांनी टीका केली आहे. या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पाहा, असा सल्ला देखील जरांगेंनी दिला आहे.
मी अनेक मोठे मोठे लोकं अंगावर घेतले आहे. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत जरांगेच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
0 Comments