उर्फी जावेदचा ‘हा’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरलउर्फी जावेद खूपच बोल्ड अभिनेत्री आहे..जी नेहमी फॅशनमध्ये नवनवीन प्रयोग करत असते आणि दरवेळेला लोकांना आपल्या अतरंगी फॅशननं शॉक देत असते. उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.

अत्यंत कमी वेळामध्ये तिने खास ओळख नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ लोकांना आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही या व्हिडीओमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये आहे.

Post a Comment

0 Comments