सोलापूर | मोबाईल घेऊन न दिल्याने मुलाची आत्महत्या



सोलापूर |

 सोलापूरच्या कुसूर गावात आई-वडिलांनी मोबाईल खरेदी करून दिला नाही म्हणून एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश पुजारी असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

 तो बारावीत शिक्षण घेत होता. तो वारंवार आई- वडिलांकडे मोबाईल घेण्याची मागणी करत होता. पण मोबाईल घेऊन न दिल्याने त्याने शेतात जाऊ लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments