घायाळ गदा ! .' महाराष्ट्राची लाडकी प्राजक्ताच्या मनमोहक अदा



गोड आणि हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्रातली लाडकी अभिनेत्री आहे.


प्राजक्ताचे साधे राहणीमान प्रेक्षकांना खूपच भावते. विशेषत: तिच्या साडीतील लुकवर चाहते घायाळ होतात.


कपाळावर चंद्रकोर, साजेसे दागिने, मोकळे केस असा प्राजक्ताचा लुक होता.

 सुंदर कॅप्शन तिने फोटोखाली दिले आहे.

Post a Comment

0 Comments