सुभाषनगर येथील सोपल गटाच्या समर्थकाचा भाजपात प्रवेशबार्शी |

येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुका व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरांमध्ये राजकीय स्थित्यंतरे आहे.

 बार्शी शहरातील सुभाषनगर प्रभाग क्रमांक १ येथील सोपल गटाचे कट्टर समर्थक बेरड समाजाचे नेते देविदास मसुडगे यांच्यासह संतोष मसुडगे,भागवत मसुडगे,शशिकांत मसुडगे, राजेंद्र मसुडगे,मनोज मसुडगे,किशोर मसुडगे,नागेश मसुडगे, पंकज मसुडगे,सागर मसुडगे,आदित्य मसुडगे,निखिल मसुडगे, राहुल मसुडगे,अमोल मसुडगे यांनी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

 यावेळी संतोष पाटील,पिंटू चव्हाण,जगदंब नवले,बंडु सोलवट उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments