शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकीराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका ट्विटर अकाउंट वरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ मोठी खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटर अकाउंट वरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी रवाना झाल्या आहेत. त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments