वैराग |
6 डिसेंबर रोजी वैराग शहर येथे आम आदमी पार्टी बार्शी तालुका व शहर यांच्या वतीने भारतरत्न, क्रांतिसूर्य, महामानव , परमपूज्य, विश्वरत्न बोधिसत्व ,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे बार्शी तालुकाध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर व वैराग विभागाचे अध्यक्ष ताजोदीन ( बाबा ) शेख, प्रफुल्ल भालशंकर, बाबासाहेब क्षीरसागर, व ज्ञानदेव शिरसागर ,हनुमंत भालशंकर ,बापू लांडगे ,भैया बडेकर ,खंडू सकट ,सुधीर सोनवणे ,युसुफ शेख ,दत्तात्रेय मोटे उपस्थित होते.
0 Comments