...म्हणून वैराग येथे मोर्चा व रस्ता रोको आंदोलनाने चक्काजाम


बार्शी |

वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक 13 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुशा बद्दल केलेल्या बेताल वादग्रस्त वक्तव्या बाबत हे आंदोलन करण्यात आले  यावेळी सिद्धार्थ नगर ते खंडोबा वेस  ते गांधी चौक, आझाद चौक, मार्गे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यपाल भगतसिंग कोशारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या मोर्चामध्ये विविध संघटनेचे व विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी मनोज वाघमारे,श्रीशैल्य भालशंकर, मल्हारी ठोंबरे,विक्रम कांबळे, समाधान भालशंकर, प्राध्यापक विश्वनाथ साबळे ,विकास बनसोडे, विजय वाघमारे, प्रशांत भालशंकर, किशोर देशमुख,आदी मान्यवरांनी भगतसिंग कोशारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला,

 यावेळी तहसीलदारांचे प्रतिनिधी वैराग मंडल आधिकारी विरेश कडगंची  व वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर साहेब यांना सौ,भाग्यशालीनी भालशंकर, शांताबाई वाघमारे ,शीलाताई कावरे लक्ष्मी भालशंकर, राईबाई क्षिरसागर,साधना भालशंकर, शोभाताई भालशंकर,सह महीला कार्यकर्त्याच्या हस्ते निवेदन देखील देण्यात आले
 या कार्यक्रमास वैजनाथ आदमाने,रोफभाई बागवान,विजयसिंह देशमुख, अहमद भाई शेख,दत्तात्रय क्षिरसागर, अनिल सकट,दिलीप जाधव,बाळासाहेब पवार, हनुमंत भालशंकर, दीपक लोंढे, संतोष भालशंकर,अजय काळे, प्रवीण शेरखाने,अमोल वाघमारे,भारत भालशंकर ,विशाल सोनवणे,भागवत साबळे,सुरज बडेकर,ताज्जोद्दीन शेख प्रभाकर क्षिरसागर,आकाश सोनवणे स्वप्निल भालशंकर,मलीकार्जून गजघाटे,मेजर हनुमंत शेरखाने, लखन कांबळे, साहेबराव साळवे,शितल कांबळे,शाम जाधव,चेतन जाधव,अण्णासाहेब भंगुरे ,राऊत महाराज घानेगावकर,सह वैराग व वैराग भागातील विविध पक्षांचे विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments