भूम |
चार दिवसांचे बाळ सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी आणि शेकापुर फाटा येथे रस्त्याच्या कडेला एक छोटासा मुलगा चार ते पाच दिवसाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ज्वारीमध्ये ठेवला होता.
त्याचा रडण्याचा आवाज ऐकून माने आणि सुशील कोळेकर ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग दरम्यान वांगी येथील एका इसमाने फोन करून कळवले असता दहा मिनिटांमध्ये त्या मुलाला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय भूम येथे घेऊन गेले असता नवजात बालकाला पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथे रवाना करण्यात आले.
0 Comments