सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची बदली : शीतल उगले नव्या आयुक्त


सोलापूर |

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांची गुरुवारी बदली झाली त्यांच्या जागेवर वस्त्रोद्योग नागपूर विभागाच्या संचालक शितल तेली-उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे उगले यांच्या जागेवर महापालिका आयुक्त शिवशंकर यांना सूचना करण्यात आले आहेत.

पी शिवशंकर हे 30 एप्रिल 2020 रोजी महापालिका आयुक्त म्हणून सोलापुरात आले कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आयुक्त शिवशंकर यांनी काम केले आहे.  प्रशासक म्हणून ही मागील सहा महिन्यांपासून त्यांनी अनेक सुविधा महापालिकेत केल्या, कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांनी जर बसवला होता.

Post a Comment

0 Comments