सोलापूर |
डी मार्ट मधून सामान आणते म्हणून घरातून गेलेली युवती परत आलीच नाही नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र भेटलाच नाही. चार दिवस झाले अद्याप त्या युवतीचा पत्ता नाही शेवटी युवतीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
युवती नाव - कु. काजोल अशोक हब्बू असे आहे, हि D.Mart जुळे सोलापूर येथून दि. 13 नोव्हेंबर 2022 या दिवशी दुपारी साधारण 4 ते 5 च्या दरम्यान बेपत्ता झाली आहे. D mart येथील नेमके महत्वाचे cctv बंद असल्याने शोध घेणे अवघड होत असल्याचे कळते. कृपया पुढील फोटो पाहून काही जरी माहिती मिळाल्यास किंवा सदर युवती दिसल्यास त्वरित संपर्क करावा असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.
0 Comments