परंडा |
परंडा येथे दिनांक 8/11/2022 रोजी सकल मराठा समाज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण व महामोर्चास मी वडार महाराष्ट्राचा संघटना च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला , पाठींबा देण्यात येत असल्याचे पञक सकल मराठा आरक्षण महामोर्चा समन्वयक समिती कडे शासकीय विश्रामगृह परंडा येथे देण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. सदरील पञकावर मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे उस्मानाबाद (धाराशीव ) जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा श्री अविनाश भाऊ ईटकर व मा श्री सुनिल भाऊ पवार भोञेकर व मा श्री अविनाश जाधव व मा श्री उमेश सुकूळे व मा श्री भारत जाधव व मा श्री शंकर पवार यांच्या स्वाक्ष-या आहेत.
0 Comments