अल्पवयीन मुलाला दिली सलमान खानची सुपारी !


सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली
पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला आहे. दोन दहशतवाद्यांसोबत एका अल्पवयीन मुलावर सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या संदर्भात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर कोणीतरी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि अभिनेत्याची सुरक्षा कडक करण्यात आली होती. पण सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठा खुलासा केला आहे.
दोन दहशतवाद्यांसोबत अल्पवयीन मुलावर सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे.

दोन दहशतवाद्यांसोबत अल्पवयीन मुलावर सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. खर तर मोहाली येथील पंजाब पोलीस मुख्यालयावर ९ मे रोजी झालेल्या आरपीजी हल्ल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन दहशतवादी आरोपींना अटक केली आहे, ज्यापैकी एक अल्पवयीन आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला जीवे मारण्याची काम देण्यात आले होते, असा खुलासा त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments