बेमुदत सत्याग्रह दुसरा दिवस ; मनीष देशपांडेचे आंदोलन सुरू


“तिरंगा स्वातंत्र्य सत्याग्रह बेमुदत धरणे आंदोलन” २ ऑक्टोबर २०२२ रोजी पासुन महात्मा गांधीजी जयंती दिवसी पासुन बेमुदत सत्याग्रह बार्शी शहर पोलीस स्टेशन यांनी आपल्या अधिकाराचा वापर मानवी हक्क उल्लंघन करणारा आणि असंविधानिक रीतीने करून नाकारलेली परवानगी त्या मुळे माझ्या घराच्या अंगणातच बेमुदत सत्याग्रह चालुच ठेवत असल्याबाबत, आज कार्यालयीन वेळेस ११ वाजत बसलो आहे बाबत..

प्रधान सचिव नगर विकास मंत्रालय, जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा आणि मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद यांना पुढील मागण्या..

१ ) शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय , पुणे यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बार्शीतील निकृष्ट रस्ते आणि भुयारी गटारे यांचे सर्वेक्षण करावे व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे .

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना पुढील मागण्या...

1) सामाजिक उपद्रव आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या खड्डेविषयी निर्णयावरुन मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल

पुढे संविधान मूलभूत अधिकार अनुच्छेद २१ आणि  मानवाधिकाराचे उल्लंघन होऊन मानवावर होणारे परिणाम 

Post a Comment

0 Comments