श्री.गणेश वस्त्र दालनात कपडे खरेदीवर चक्क बुलेट गाडी जिंका ; प्रत्येक खरेदीवर 5 टक्के रक्कमेची मोफत खरेदी करा




बार्शी |

 शहरात कापड विक्री व्यवसायात अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या श्री. गणेश या भव्य कौटुंबिक महावस्त्र दालनात रुपये 4999 ची कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांस लकी ड्रॉ द्वारे रॉयल ईनफ्लिड कंपनीची बुलेट गाडी चक्क बक्षीस म्हणून मिळणार आहे. यासोबतच फ्रिज, एलईडी टी.व्ही, होम थियटर, फॅन,मिक्सर, मोबाईल, हॉट पॉट, वॉटर प्युरिफायर, कुलर आदी वस्तूसह  प्रत्येक खरेदीवर 5 % रक्कमेची मोफत खरेदी करता येणार आहे. या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी  यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर कपडे खरेदी करुन या लकी ड्रॉ योजनेत सहभागी व्हावे तसेच ग्राहकांना होलसेल दरात कपडे खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे उद्योजक महेश यादव यांनी सांगितले.

 रोडगा रस्ता गणेश रोड विश्वेश्वर बँकेजवळ श्री. गणेश हे वस्त्र दालन अलिशान भव्य चार मजली इमारत आहे. ही लकी ड्रॉ योजना दसरा व दिवाळी या सणानिमित्त आयोजित केली असून   बक्षिसांचे मानकरी व्हावे तसेच यावर्षीपासून श्री गणेश टेलर्स या नवीन दुकानाचे उद्घाटन झाले असून आपल्या मनपसंद अश्या आकर्षक शिलाई द्वारे कपडे शिवून दिले जाणार आहेत तरी या दोन्ही ठिकाणी कपडे खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन उद्योजक महेश यादव,गणेश नान्नजकर, संतोष जाधवर व बाळासाहेब कामटे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments