पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत पतीस मारहाण केल्याने पतीने पेटवून घेतल्याची घटना घडली असून, याबाबत पत्नीने फिर्याद दाखल केली असून संबंधित फिर्यादी महिलेच्या घरात घुसून संशयित तानाजी शिंदे, शिल्पा शिंदे, जया शिंदे, ममता शिंदे (सर्व रा. कुर्डुवाडी) यांनी फिर्यादीच्या पतीस त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शिवीगाळ व मारहाण केली. हे सहन न झाल्याने पतीने घरातील स्टोव्हमधील रॉकेल ओतून स्वतः कड़ी लावून पेटवून घेतले. बात पती गंभीर जखमी झाला आहे.
0 Comments