सध्या वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभिनेत्री तापसीबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिद्धार्थ कनन याने घेतलेल्या मुलाखतीमधला आहे.
तू अनुराग सरांवर जळत आहेस कारण तुला माहित आहे की त्यांनी जर न्यूड फोटोशूट केलं तर त्यांचा लूक व्हायरल होईल. यावर अनुरागने दिलेलं उत्तर खरंच थक्क करणारं होतं. ही खरंच मला घाबरते. यामागचं कारण म्हणजे माझे स्तन हिच्यापेक्षा मोठे आहेत, असं अनुराग म्हणाला.
अनुरागने जेव्हा हे वक्तव्य केलं तेव्हा तापसी देखील हसत होती. म्हणूनच अनुराग-तापसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
0 Comments