उद्योजक कुमारभाई कोठारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



बार्शीतील उद्योजक,कोठारी पेट्रोल पंपाचे मालक कुमारभाई कोठारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २८ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे. 

Post a Comment

0 Comments