धाराशिवचे माजी खासदार रविंद्र गायकवाड शिंदे गटात



उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. त्यांच्या येण्याने शिवसेनेला मराठवाड्यात बळ मिळेल अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments