राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत होते. काही दिवसांपूर्वीच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
पण आता मात्र खुद्द राज्यापालांनी भाजप आमदार नितेश राणेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘यह आमदार कामका ही नही तो कामदार भी है’ असं म्हणत त्यांनी राणेंची पाठ थोपटली आहे. तिथे व्यासपीठावर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरही उपस्थित होते. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अनेक उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
0 Comments