‘मला कुणाच्या क्लिन चीटची गरज नाही’ - बच्चू कडू




राज्यात सध्या फोन टॅपिंगचं प्रकरणही चर्चेत आहे. यात आता बच्चू कडू यांचं नाव आलं आहे. याविषयी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत बच्चू कडू यांचाही फोन टॅप झाला होता.

तस्करी करतो, असे सांगून फोन टॅप करण्यात आले होते. यावर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी स्वत:चा बचाव केला आहे. अफू, गांजा तस्करीप्रकरणी संबंधित फोन टॅप करण्यात आले होते. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला होता. नेत्याचा फोन टॅप केला गेला, हा नालायकपणा आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.


आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरू राहील. १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे, असं ते म्हणालेत.

Post a Comment

0 Comments