दिशा पटानीचा मनमोहक अंदाज ! फोटो पाहून तुम्हालाही पडेल भुरळ



अभिनेत्री दिशा पटानीने तिचे ब्लॅक ड्रेसमधले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दिशाने टायगर श्रॉफ, सलमान खान यांच्यासोबतही काम केलं आहे.

स्लो मोशन या गाण्यातल्या तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती.

दिशा कायमच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करते, त्यावर लाईक्स तसंच कमेंट्सचा पाऊस पडतो.

दिशाने नुकतचे ऑफ शोल्डर ड्रेसमधले तिचे फोटोही शेअर केले आहेत.

Post a Comment

0 Comments