बार्शी! चालत्या मोटरसायकल वरून महिलेचे मिनी गंठण हिसकावले



उपळाई रोड येथे चालत्या मोटरसायकल वरील महिलेच्या गळ्यात गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मिनी गंठण हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी पोवारा केला आहे.

फिर्यादी सुनिता राजेंद्र नाडे वय ४९ रा. दत्तनगर बार्शी ह्या
०७ जुलै रोजी दुपारी  ४ च्या दरम्यान कोर्ट चौकाकडुन उपळाई रोड कडे  ज्युपीटर दुचाकी MH 13 CD 2856 वरून जात असताना कोर्टाच्या पाठीमागे उपळाई रोड येथिल जगदंबा देवीच्या मंदिराजवळ पाठीमागुन लाल रंगाच्या मोटार सायलवरून २५ ते ३० वयोगटातील दोन इसम माझे गाडीजवळ येवुन त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने इसमांनी खेचुन घेवुन गेलेल्या मिनी गंठणचे 1 ) 75,000/- रू.चे अडीच तोळे वजनाचे  जबरीने घेवुन भरधाव वेगात निघुन गेले.  मिनीगंठण पुन्हा मिळुन आल्यास ते मि ओळखेल असेही फिर्यादीत नमूद केले आहे, अज्ञात दोघाजणावर भादवि कलम 34, 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments