मुख्यमंत्र्यांबरोबर या दांपत्याला आषाढीच्या शासकीय महापूजेचा मान



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सौ. लता शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली.

मानाचे वारकरी म्हणून रुई ता.गेवराई जि. बीड येथील मुरली नवले व सौ.जिजाबाई नवले यांना शासकीय महापूजेचा मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments