परांडा! कमांडो करिअर अकॅडमी मध्ये कारगिल दिन मोठ्या उत्साहात संपन्न



कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी व्याख्याते देवा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की कमांडो अकॅडमीच्या माध्यमातून परांडा शहरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चळवळ उभे राहिले आहे.
यावेळी उपस्थित सर्व तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर मांडवे, सचिव. महावीर तनपुरे, मेजर नितीन नवले मेजर मधुकर बिडवे मेजर समाधान लिमकर मेजर बापूसाहेब गायकवाड मेजर मारुती कांबळे, मेजर लक्ष्मण बारस्कर, मेजर सुभाष अवसरे, मेजर कैलास जगताप, मेजर हरी यादव, मेजर बापू पवार, मेजर यशवंत शिंदे, मेजर श्रीकांत जगताप, मेजर संतोष सूर्यवंशी, मेजर विश्वनाथ रामगुडे, मेजर अनिल गुडे, मेजर मारुती सातपुते व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी प्राध्यापक व्याख्याते देवा चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व आभार मेजर तनपुरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments