हनीट्रॅपचा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा



सोलापूर : एका महिलेसोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल होताच भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारला आहे. 
प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments