मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरचे बिकीनीतले फोटो व्हायरल



सई लोकूरच्या बिकीनी फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

सई लोकूर ही सध्या बालीमध्ये सुट्ट्या एंजॉय करते आहे.

सई लोकूरने बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 

तिने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.

Post a Comment

0 Comments