पावसाळ्यात जान्हवी कपूरच्या फोटोग्राफसने सोशल मीडियाचे वातावरण गरम


सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्टेड राहणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूरने नवी फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर सध्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवी कपूर बवाल चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे.

बवाल चित्रपट नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, 


यात जान्हवी कपूर आणि वरूण धवन ही जोडी बघायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असतानाच जान्हवी कपूरने भटकंतीचे फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर एका तळ्याकाठी बसलेली दिसत आहे. जान्हवी कपूरने शेअर केलेले फोटो लोकांना आवडले आहेत.

Post a Comment

0 Comments