दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसचे निदर्शने आंदोलन


अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा, आमच्या नेत्या मा. खा. श्रीमती सोनियाजी गांधी व मा. खा. श्री. राहुलजी गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) हल्ला केला जातो आहे. राहुलजी गांधी हे दि. १३ जून २०२२ रोजी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालय दिल्ली येथे हजर राहिले आहेत कटकारस्थान करून कोणत्याही क्षणी त्यांना अटक केले जाऊ शकते.

त्यानुषंगाने, सदर बेकायदेशीर चौकशीच्या निषेधार्थ दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय, मंद्रूप येथे दक्षिण सोलापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती ताई शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश काका वाले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह दादा मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल दादा राऊत, उपाध्यक्ष शरण भैय्या पाटील, उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे, उपाध्यक्ष अनिकेत दादा म्हात्रे आणि सरचिटणीस सुमित दादा भोसले व अकबर जागीरदार यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन केली.

दक्षिण सोलापूर विधानसभा अध्यक्ष महेश मालक जोकारे व सेवादल अध्यक्ष उमाशंकर राऊत यांनी भाजपाच्या चुकीच्या राजकारणाचा आणि कटकारस्थानाचा विरोध केला. यावेळी उपाध्यक्ष अनंत जी म्हेत्रे, सरचिटणीस ॲड. रविकांत पाटील, युवानेते जितू गावडे, अक्षय रणखांबे, शब्बीर नदाफ, भंडारकवठे ग्रा. पं. सदस्य महासिद्ध कुंभार, जाफर नदाफ, सचिन विरदे, याशिन पठाण, प्रमोद स्वामी, हारून जमादार, समीर नदाफ, संदीप बिराजदार, आसिफ नदाफ, तोसिफ शेख, महिबुब पठाण, राजकुमार देशमुख, प्रकाश धुळखेडे, सोनू शिवशरण, रितेश गावडे, योगेश गावडे, दयानंद गावडे, रुपेश गावडे, सचिन गावडे, हृतिक गायकवाड, चंदू देशमुख, आनंद गावडे, शाम कांबळे व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments