मुलाच्या पालकांना शोधणे बाबत वैराग पोलिसांचे आवाहन


वैराग:


वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे शेलगाव च्या पुढे सोलापूर रोडने एकटाच चालत चालला होता त्यास वैराग पोलीस ठाणे येथे आणले असून सदर मुलास कोणी ओळखत असाल तर वैराग पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments