सोलापूर! दारुच्या नशेत वाहन चालवणार्‍यावर गुन्हा दाखल



आरोपी भिमाशंकर सिध्दप्पा साखरे (वय वर्षे 47), राहणार निंबर्गी, ता. द. सोलापूर हा मंद्रुप येथील बाजारतळ रस्त्यावर दारु पिवून दारुच्या नशेत त्याच्या ताब्यातील हिरो होन्डा स्प्लैन्डर कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल तीचा क्रमांक MH 13 AV 1262 ही नागरिकांच्या व स्वतःच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत वेडीवाकडी चालवित असतांना मिळून आला आहे. 

म्हणून सदर आरोपी विरुध्द मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments