पॉकेटमनी कमी पडले म्हणून आई- वडिलांचा खून !



पंजाबमध्ये एक भयंकर घटना घडलेली आहे. पॉकेटमनी कमी पडते म्हणून पोटच्या मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यासाठी जवळपास अडीच लाख खर्च करून या मुलाने आपल्या आई वडिलांचे सुपारी दिले. हरमित सिंह असे आरोपी मुलाचे नाव आहे. 

दोन बेरोजगार तरुणांना हाताशी धरून त्याने ही हत्या घडवून आणल्याचे समोर आलेले आहे. त्याला महिन्याला जवळपास साडे अठरा हजार रुपये मिळून सुद्धा त्याने हे कृत्य केले. तरुणांमध्ये वाढत चाललेली चंगळवादी प्रवृत्ती त्यांना दिशाहीन बनवत आहे.

Post a Comment

0 Comments