बार्शी! कार व मोटरसायकल यामध्ये अपघात; मोटरसायकल स्वरा विरोधात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

२१ मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान वाचे सुमारास कडबा मार्केटचे वजन काटा कमानीचे समोर बार्शी ते जामगांव जाणारे रोडवर बजाज डिसकव्हर मोटारसायकल नं. एमएच १३ बीएस १९६४ हिचे मोटारसायकलस्वार प्रमोद शाम पवार वय २० वर्षे रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर जि सोलापुर सध्या रा. आरणगांव ता. बार्शी मोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना हयगयी अविचाराने मोटारसायकल चालवुन रग साईटने येवुन इंट्रीगा कार नं. एमएच ०४ एफआर ४७४५ हिस समोरून धडक देवुन स्वतःला जखमी करणेस व इंट्रीगा कार नं. एमएच ०४  एफआर ४७४५ व बजाज डिसकव्हर मोटारसायकल नं. एमएच १३ बीएस १९६४ या दोन्ही वाहनाचे मिळून अंदाजे ६०,०००/-(साठ हजार रूपये) चे नुकसान करणेस कारणीभुत झाला असलेचे निष्पन्न झाले आहे. यामुळे माझी सरकारतर्फे बजाज डिस्कव्हर मोटारसायकल नं. एमएच १३ बीएस १९६४ हिचे मोटारसायकलस्वार प्रमोद शाम पवार वय २० वर्षे रा. मंदुप ता. दक्षिण सोलापुर जि सोलापुर सध्या रा. आरणगांव ता. बार्शी याचे बार्शी भा.दं.वि कलम २७९,३३७,३३८,४२७ सह मो वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.

Post a Comment

0 Comments