उस्मानाबाद! १६ वर्षीय मुलीचा लैंगीक छळ


उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात  आई- वडील कामानिमीत्त बाहेर गावी असल्याने एक १६ वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) तीच्या लहान भावासह राहत होती. याची संधी साधून शेजारील गावच्या एका तरुणाने त्या मुलीच्या घरी जाउन तीच्या आई- वडीलांवर खोटी केस करुन तीच्या भावास ठार मारण्याची धमकी तीला देउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- ३७६  सह पोक्सो कायदा कलम ४,६,८,१२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments