बार्शी - शहरातील एकविराई चौक मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील वळणावर बोलेरो पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अझीजुल हक (18 वर्षे)असं मृत युवकाचे नाव असून तो मूळचा प. बंगालचा रहिवाशी आहे.
0 Comments