कोल्हापूर! पतीच्या जाचाला कंटाळून महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या!


कोल्हापूर - पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. योगिनी पवार असं आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये महिला पोलीस पवार यांनी आपलं जीवन संपवल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पतीच्या छळामुळं आत्महत्या करीत असल्याचं पवार यांनी एका चिठ्ठीत लिहिलं असल्याची माहिती समोर आलीय.

Post a Comment

0 Comments