पानगावचे सुपुत्र बिरू खळबुटे यांचे सिनियर जेलर येरवडा जेल पुणे येथे प्रमोशन झाल्याबद्दल सैनिक संघटना व पानगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व खळबुटे साहेबांनी गावातील होतकरू तरुणासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तात्काळ मदत म्हणून रोख ५००१/- रुपये देण्यात आले.
उपस्थित मेजर आण्णासाहेब कापसे,समाजसेवक पिंटू नाईकवाडी,सुधीर काळे,दामोदर पवार,दत्तात्रय काळे,नंदाकाका देशमुख,गोपीनाथ कानगुडे,रामचंद्र जाधव,बप्पा पाटील,अंकुश भिसे,पोलीस प्रभू शिंदे ,पोलीस विठ्ठल मोरे,अमित कापसे आबासाहेब मोरे,बाळासाहेब खंदारे,पप्पू मोरे,पिनू मोरे,संदीप जाधव,राजेंद्र वाघे व सैनिक संघटनेचे सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला.
0 Comments