उद्योजक संतोष ठोंबरे यांना सकाळ समूहाचा ब्रॅडस् ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान



बार्शी:

के.टी. ट्रॅक्टर चे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्हय़ाचे अधिकृत विक्रेते . संतोष काका ठोंबरे यांच्या ट्रॅक्टर व्यवसायातील उत्तुंग भरारी पाहून सकाळ समूहाकडून दिला जाणारा BRANDS OF MAHARASHTRA हा पुरस्कार जाहीर झाला होता, तो पुरस्कार आज पुण्यामधे भव्य दिव्य कार्यक्रमात देशाचे जेष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री.पृथ्वीराज चव्हाण,केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस, सकाळ समूहाचे. प्रतापराव पवार यांच्या हस्ते सहकुटुंब देण्यात आला.
     
या प्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा. अविनाश सोलवट मंचावर उपस्थित होते यावेळी शहाजी फुरडे संतोष सुर्यवंशी निळकंठ शेळके राजेंद्र ठोंबरे आदी मान्यवर या  कार्यक्रमास उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments